तुटलेले नाते शायरी...

prashant suryawanshi
0



बदलणारे स्वभाव, बदलणारे हावभाव,

वेळेचे सोबती, शब्दांचे आपले,

विचारशीलतेची कमी, नियमांचे बांधलेले,

परिस्थितीचे सोबती, परिस्थितीचे आपले,

गरीब, बिचारे, घाबरलेले,

खोटे देखावे, खोटे ढोंग,

खोटी आश्वासने, खोटी स्वप्ने,





आजकाल समजून घेण्याचा नाही

नाराज होण्याचा काळ आहे

नाते जपतात कोण

तोडण्याचा काळ आहे






नात्यात नाते निभावले जातात

उपकार केले जात नाही






काही जण त्यांच्या प्रियजनांसोबत असतानाही एकटे असतात.

काही जण एकटे असतानाही प्रियजनांसोबत असतात




नात्यांमध्ये घालवलेले क्षण कधीच परत येत नाहीत. आपल्या लोकांचा सहवास कमी असतो 

आणि आठवणी खुप असतात.






पाठीमागे हसणारे पाठीमागे वाईट बोलणारे 

बरेच मिळतात. 

आपला तर तो असतो 

जो आपला अपमान सहन करू शकत नाही.




बदललो नाही मी

फक्त नाराज आहे आपल्या लोकांवर




खोट मोट नात.

हलका फुलका साथ.

फक्त गोड गोड बोलण.

आणि पातळ प्रेम.




आपल्या लोकांचे चेहरे पडताना पाहिले आहेत.

खूप जिवलग होते नाते

क्षणात बदलताना पाहिले आहे

जे प्रतेक गोष्टींशी पूर्वी सहमत असायचे

त्यांना त्यांच्या शब्दांवरून माघार घेताना पाहिले आहे.




आम्हाला आपलं माननाऱ्यांना

आमची संकटात आठवण येते

पुन्हा गरज पडत नाही

सुखात आम्हीं विसरले जातो




आज, किमान मी पुरेसा सुधारलो आहे

कोणालाही आपलं मानत नाही

कोणावरही विश्वास ठेवत नाही.




नातेसंबंध बेफिकीर होत आहेत

ते स्पष्टपणे नाही म्हणत नाहीत

ते मदत करू इच्छित नाहीत

किंवा ते करू शकत नाहीत





आम्ही लिहिलेली इतर पुस्तके-

https://amzn.in/d/2EaiYkV



https://amzn.in/d/hb6I8QA



https://amzn.in/d/4SDEjT6



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
3/related/default